५ मांजरी असतात.
त्या एकदा एका रिक्ष्यात बसताना रिक्ष्यावाल्याला म्हणतात,
“आम्हाला लक्ष्मी रोडला जायचंय”
तर रिक्षावाला म्हणतो, “तुम्ही ५ जनी नाही मावणार”…
त्यावर मांजरी म्हणतात,
“माऊ माऊ”
............................................................................................................................
नवरा- जर मला लॉटरी लागली तर काय करशिल?
बायको- अर्धे पैसे घेइन अन या नरकातुन निघुन जाईल.
.
.
.
... .
.
.
.
.
.
.
.
.
नवरा- मला दहा रूपयाचं बक्षिस लागलय, हे पाच रूपये घे अन निघ .
.............................................................................................................................
दोन मित्र एकाच परीक्षेत दुसऱ्यांदा नापास
होतात..
पहिला: जाऊ दे यार चल आत्महत्या करू..
.
.
... .
दुसरा: येडा झाला का भावड्या तू..?
पुढच्या जन्मी परत बालवाडीपासून स्टार्ट
करावं लागंल.
..............................................................................................................................
४ मित्र बाईक वर जात असतात .
पोलीस : Triple seat ला बंदी आहे
आणि तरी सुद्धा तुम्ही ४ जन एकाच बाईक वर बसलात ...?
.
.
.
.
.
.
१ ला मित्र : आयला..... ५वा कुठे पडला.. :)
.............................................................................................................................
चार मित्र दारू पीत बसलेले असतात.....
एवढ्यात टेबल वर ठेवलेला मोबाइल वाजतो....
पिंटू - हेलो.
पलीकडचा आवाज - जानू, मी शॉपिंग ला आले आहे.
पिंटू - मग?
... ... ......मी पंचवीस हजाराचा नेकलेस घेऊ का?
पिंटू - ठीक आहे घे....
.....आणि मला एक दहा हजाराची साडी पण आवडली आहे....
पिंटू - अग मग एक का? चांगल्या तीन चार साड्या घे की.
.....जानु, तुम्ही किती चांगले आहात? मीतुमच्या क्रेडिट कार्ड वरुन खरेदी करत आहे....
पिंटू - ठीक आहे. अजुन जे आवडेल ते घे डार्लिंग.. ..
.....जानु आय लव यू...
पिंटू - सेम टू यू डार्लिंग.. ......
मित्र हैराण होऊन विचारतात, अरे तुलाकाय वेड लागले आहे का? तुझी बायको इतके पैसे खर्च करत आहे आणि तू हो हो काय म्हणत आहेस?
पिंटू - ते जाउ द्या..... आधी सांगा, हा मोबाइल कुणाचा आहे????
...........................................................................................................................
सकाळ सकाळ जोशी काका पेपर वाचत बसलेले असतात
तेवढ्यात जोशी काकू येऊन लाडाने म्हणतात.....
"अहो काल आपले डॉक्टर सांगत होते...माझा B .P . वाढला आहे म्हणून...
तर B .P . म्हणजे नक्की काय हो ?"
...जोशी काका ताडकन उत्तर देतात .." बावळट पणा !!! "
.............................................................................................................................
एकदा "झी २४ तास" आणि "IBN लोकमत" च्या टीममध्ये क्रिकेट सामना चालू असतो. झीची bowling असते. त्यांचा प्रत्येक ball "No Ball" पडत असतो.
सांगा बरे का ?
.
....
.
....
.
.
.
.
.
.
.
.
कारण ते नेहमी "१ पाऊल पुढे" असतात...
...........................................................................................................................
एका लहान छोट्या मुलाने आपला पृष्ठभाग कधीच पाहिलेला नसतो , एकदा त्याला त्याच्या शाळेतल्या शिक्षकाने शिक्षा केली आणि पृष्ठभागावर फटके मारले, तो घरी आला आणि आरश्यात पहिले आणि म्हणाला
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आले बापले दोन तुकालेच केले............. :(
..............................................................................................................................
प्रियकर:जानू, पुढच्या जन्मी तुला कोण व्हायला आवडेल??
प्रेयसी: चंद्र.. आणि तुला?
प्रियकर: नील आर्मस्ट्रोंग....
चंद्रावर चढणारा पहिला माणूस!!!!!!!!!!
..............................................................................................................................
ढमढेरे सर : चिंट्या काल काय बरं शिकवलं मी.
चिंटू : पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही.
ढमढेरे सर : बरोब्बर. आता सांग पाहू तो पाण्याशिवाय का नाही जगू शकणार ते.
चिंटू : सोप्पाय सर. पाणी नसेल तर तो पोहू शकणार नाही. आणि तो पोहला नाही तर बुडून जाईल आणि अशातऱ्हेने तो जगू शकणार नाही.
...............................................................................................................................
एक दारूडा रस्त्यावरून जात असताना तिकडून एक व्यक्ती येत असते. तेव्हा तो
दारूडा - अरे, माझ्यासाठी टॅक्सी घेऊन ये?
ती व्यक्ती- मी काही तुझा नोकर नाही.
दारूडा- मग कोण आहेस?
ती व्यक्ती- एअर कमांडर!
दारूडा- मग विमान घेऊन ये!
...............................................................................................................................
शिक्षिका- मुलांनो! आपण नेहमी वडिलांच्या नावामागे श्री लावत जावे. रोहन; तुझ्या वडीलांचे नाव काय आहे?
रोहन- श्रीमतीराम!
शिक्षिका - गाढवा, वडिलांच्य नावामागे श्री. लावावे व आईच्या नावामागे श्रीमती. समजलं?
रोहन- पण बाई, माझ्या वडिलांचे नाव मतीराम आहे!
..............................................................................................................................
गणपुले मास्तर : १०० नंबर डायल केल्यावर काय होतं?
चिंटी : पोलीस येतात.
गणपुले मास्तर : बरोब्बर. आता सांगा ००१ डायल केलं तर काय होईल?
चिंटी : पोलिस परत जातील.
...............................………………….......................................................................
संताने त्यादिवशी शाळेला दांडी मारली आणि परीक्षा चुकवली. हे कळल्यावर जसविंदर टीचर जाम भडकल्या.
टीचर : ओये संते, कल क्लास क्युं बंक की?
संता : वो क्या है ना टीचर… वो मै… वो मेरी गर्लफ्रेण्ड है ना. उसे मिलने गया.
टीचर : ओये किस लिए?
संता (लाजत) : हां जी. .